Home महाराष्ट्र भगव्याला विरोध करणारे व गुंडाळून ठेवणारे पक्ष सत्तेत तर मग…; भाजपच्या ‘या’...

भगव्याला विरोध करणारे व गुंडाळून ठेवणारे पक्ष सत्तेत तर मग…; भाजपच्या ‘या’ नेत्याची राज्य सरकारवर टीका

मुंबई : पालघर साधुंच्या हत्या प्रकरणी धार्मिक पैलू नसल्याचे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

भगव्याला विरोध करणारे दोन पक्ष आणि भगव्याला गुंडाळून ठेवणारा तिसरा पक्ष सत्तेत आहे. यामुळे ठेचून मारलेल्या भगव्या वेशातल्या साधुंना न्याय मिळेल तरी कसा? असा सवाल अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारे अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर सरकारला सवाल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने आमदारांच्या खरेदीऐवजी व्हेंटिलेटर्स खरेदी केले असते तर…; काॅंग्रेसचा भाजपवर निशाणा

अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा- प्रकाश आंबेडकर

पालघरची घटना केवळ अफवा पसरल्यामुळे घडली- अनिल देशमुख

मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना