आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

0
505

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत आप्पा अर्थात गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे.

अप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा,त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन., असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड; आजोबांसाठी रोहित पवारांच्या शुभेच्छा

“ठाकरे सरकार ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज”

“टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”; सांगलीत जयंत पाटलांच्या पोस्टरची जोरदार चर्चा

आमचे साहेब महाराष्ट्राची शान आहेत; राजकारणात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही- नवनीत राणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here