पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर; लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा ‘या’ नगरसेविकेचा आरोप!

0
308

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी-चिंचवड : भाजप हा लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहत आहे. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय संबोधलं जातं, अशा शब्दात पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविका आशा शेगडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

पिंपरी-चिंचवड भाजपची मला कीव येते. भाजप लाचखोर स्थायी समिती अध्यक्षांच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, जनतेसाठी तुरुंगवास भोगताना केलेल्या आंदोलनाला निंदनीय म्हणतो, असं म्हणत नगरसेविका आशा शेडगे यांनी स्थानिक भाजपवर टीका केलीय.

दरम्यान, 6 महिन्यांवर येऊन ठेपलेली महानगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावेळी पुढील वेळ आणि येणारा प्रसंगच ठरवेल, असंही शेडगे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार! बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे जाण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

“काँग्रसेच ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here