संजय राठोड याला चपलेनं झोडला पाहिजे- चित्रा वाघ

0
287

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बलात्कारी मंत्र्याला मुख्यमंत्री स्वतःच्या मांडीला मांडी लावून बसवून घेतात. याला (संजय राठोड) तर चपलेनं झोडला पाहिजे. जनतेच्या मनात त्याला स्थान राहिलंय का हे मुख्यमंत्र्यांनी पहावं. सगळा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे पाहतोय, मुख्यमंत्री महोदय असल्या बलात्काऱ्यांना हाकलून द्या, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बलात्कार करणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालतंय- नारायण राणे

कुलू, मनालीला जायाचं?; पूजा चव्हाण-गबरुशेठ मधील नवीन ऑडिओ क्लिप समोर आल्यानं खळबळ

“मेहबूब शेख, धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरील कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे”

स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?- निलेश राणेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here