…म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे; किरीट सोमय्यांचा टोला

0
158

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते टी.व्ही.9 शी बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सुशांत सिंगची केस आपण 7 दिवस दाबून ठेवली. रोज महाराष्ट्रात 23000 पेशंट सापडत आहेत आणि हाॅस्पिटल मध्ये जागा नाहीत. हे सरकारच विश्वासघाताच्या आधारावर आली, म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे., असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here