चंद्रकांत पाटीलांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का; खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा

0
425

कोल्हापूर : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज होणार होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे.

चंद्रकांत पाटल्यांच्या खानापूरमधून शिवसेनेनं जबरदस्त कामगिरी केलीय.सहा जागांवर विजय मिळवत शिवसेनेनं सत्ता काबीज करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्वात मोठा विरोधक असणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाने विजय मिळवल्याने हा चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम; आदर्श ग्राम पॅनल विजयी

कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती; निगडी गावात राष्ट्रवादीची बाजी

ग्रामपंचायत निवडणुकीचा आज होणार निकाल जाहीर!

राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही; निलेश राणेंची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here