शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?; नामांतरावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

0
399

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का? याचं उत्तर द्यावं, असा सवाल करत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेंव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

“काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं”

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा- वर्षा गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here