“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

0
325

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

आजही लाखांदूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. लाखांदूर तालुक्यातील चिचोली, अंतरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

हे ही वाचा : शिवसेनेशी लढण्यासाठी भाजपा राज ठाकरेंचा वापर करत आहे; शिवसेनेचा आरोप

दरम्यान, या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रफुल पटेल यांनी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीप्रमाणे तुमचेही शतक पूर्ण करा; अमित शहांना खासदार कोल्हेंकडून अनोख्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here