मोदींना पाहून लोकांनी मतदान केलं, बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली- राज ठाकरे

0
278

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

मनसे पक्ष आहे म्हणून राज ठाकरे आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतातील लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं आहे. तर बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची लाट आली आहे आणि या लाटेवर सगळे लोक स्वार झाले आहेत, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

CBSE Board Exam! बारावीच्या परीक्षा रद्द; मोदी सरकारचा मोठा निर्णय

“भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल”

संजय राऊत यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झालीये- देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिल्यास आरक्षण देणं भाग्य पडेल- नितेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here