धक्कादायक! मुंबईत अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार

0
190

मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईमध्ये अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे बलात्कार करणारी दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बलात्कारप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या दोन्ही अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण; निगवे खालसा गावचे संग्राम पाटील शहीद

‘ही’ गोष्ट शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; ‘या’ काँग्रेस नेत्याची टीका

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here