महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झीट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर

0
10

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आता विविध एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप

काही एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होऊ शकतं. तर काही पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, tv9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे कीट टक्कर आहे. टीव्ही 9 रिपोर्टरनुसार, महायुतीला 129 ते 139 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पाथेर पांचाली फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! …’या’ कारणामुळे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here