“एकनाथ खडसे यांच्या भेटीआधी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या भेटीला”

0
223

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असं यापूर्वी सांगितले जात होतं. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती समोर येत आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास जितेंद्र आव्हाड हे देखील तयार नसल्याचे समजतं.

महत्वाच्या घडामोडी-

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवर ठाकरे सरकारची मोठी घोषणा; केलं ‘इतक्या’ कोटींचं पॅकेज जाहीर

भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट 

नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य

दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?; अमृता फडणवीसांची प्रियांका चतुर्वेदींवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here