राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
181

दुबई : आजचा आयपीएलचा सामना राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे.

आजच्या या सामन्यात राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, तसेच दोन्ही संघांनी मागच्या सामन्यात विजय मिळविल्याने या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे, जे कधी नाही ते सगळ होत आहे- नितेश राणे

राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबईची बत्तीगुल; कंगना रणाैतचा राज्य सरकारला टोला

मुंबईसह महानगरात वीज खंडित; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here