आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : विधानसभा निवडणुक काही महिन्यातच होणार आहे, या पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलतांना दिसून येत आहे, आज पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी यावेळी खडकवासला मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा केला. यावेळी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी खडवासला मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, शहर सचिव राजेश लवटे, संघटक नारायण यमगर, जकप्पा नवले, ज्योतीराम माने उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
“पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेचा गोड शेवट, स्पेनला पराभूत करत हाॅकी इंडियानं कांस्यपदकावर कोरलं नाव”
भाजपाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश