आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल नेमका काय लागेल? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक निकालाआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार खलबतं घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. लोकसभेच्या निकालाआधीची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात शिंदें गट का ठाकरे गट? कोण पडणार भारी! वाचा सविस्तर
दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या भेटीत याबाबत चर्चा होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काका की पुतण्या? कोणाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे; वाचा सविस्तर
मोठी बातमी! पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाचा कणही घेणार नाहीत
बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना…’