Home महाराष्ट्र भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. राज्यातील उर्वरीत जागांवर येत्या 20 मे ला मतदान होणार आहे. अशातच आता एक मोठी राजकीय घटना घडली आहे.

मुंबईत ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुंलुंड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : मोहित कंबोज यांच्या नंतर मुनगंटीवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले, ठाकरे आणि पवार गटाचे आमदार…

“आम्ही दादरला चाललो होतो. पण कार्यालयासमोर काही महिला पैसे घेऊन शिवीगाळ करत होत्या. 50 महिला इथे उभ्या राहिल्या. आमच्या पक्षाला शिव्या घालतात, आमच्या नेत्याला शिव्या घालतात. मग आम्ही काय ऐकून घेणार? आम्ही सगळे पदाधिकारी आहोत. ते पैसे घेऊन आलेल्या बायका आहेत. आम्हाला चोरलोकं नकोत. आम्हाला गुंडागर्दी नकोय. ही गुंडागिरी चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया एका भाजप महिला कार्यकर्ताने दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, तुम्ही…

Pune Lok Sabha ! भाजपकडून पुणे लोकसभा निरीक्षकपदी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड