लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
192

नवी दिल्ली : देशाचा आज 74वा स्वातंत्र्यदिवस आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी ऐतिहासिक भाषण करत आहेत.

सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. या स्वातंत्र्यामागे भारत मातेच्या लाखो लेकरांचा त्याग आहे. त्यांना आज नमन करण्याचा दिवस आहे. आपले सुरक्ष दलाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती जो देशाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतो त्या सर्वांना देखील आज आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सलग सातव्यांदा ऐतिहासिक भाषण करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“पार्थ पवार आता अभिजित पवारांच्या भेटीला”

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here