आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
बाहेरून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करणार हे चालणार नाही. यांचा दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करते. इकडे येऊन मिजास दाखवायची नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ही बातमी पण वाचा : “शिंदे गटातील ‘या’ 4 मंत्र्यांना नारळ मिळणार, त्यांची नावेही माझ्याकडे; या खासदाराचा मोठा गाैफ्यस्फोट”
दरम्यान, माझा जन्म ज्या घरात झाला, त्याचा सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे. आरोप करणाऱ्या पक्षातील घराणेशाही, संसदेत आकडेवारीसह दाखवली आहे. त्यामुळे एक बोट माझ्याकडे केल्यावर तीन त्यांच्याकडं असतात., असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”
“राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील”