जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने गरजू कुटूंबाना घरपोच जेवन वाटप

0
190

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी लागु असल्यामुळे पुण्यातील सिंहगड येथील जय भवानी प्रतिष्ठान व शिवसेना शाखा खडकवासला यांच्या वतीने खडकवासला गाव आणि सिंहगड रोड परिसरातील हातावर पोट असलेल्या 300 ते 350 गोरगरीब आणि गरजू कुटूंबाना सलग पंधरा दिवस अन्नदान करण्यात आलं आहे.

संदीप मते, प्रदिप मते,विनर मते,आशिष मते,अनिकेत मते,अमित गायकवाड आणि गावातील युवा कार्यकत्यांनी पुढाकार घेऊन गरजू व्यक्तींना घरपोच जेवण पोहचवले आहे.

 

महत्वाच्या घडामोडी-

किशोरीताई यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला- धनंजय मुंडे

रितेश देशमुखने केलेल्या कौतुकावर निलेश राणेंच टिकास्त्र; म्हणाले…

…असा उपदेश मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना केला तर बरं होईल- आशिष शेलार

…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here