आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पंढरपूर : उप मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून भाजपाच्या संपर्कात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडी नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सीएनजी बायो गॅस प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी पंढरपुरात आले होते यावेळी अभिजीत पाटील यांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकून पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला.
ही बातमी पण वाचा : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
दरम्यान, यावेळी आ. रोहीत पवार, धाराशीवचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. बबनदादा शिंदे, आ. रविंद्र धंगेकर, आ. कैलास पाटील, आ. यशवंत माने, आ.संजयमामा शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. राजन पाटील, धनाजी साठे, बळीराम साठे, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, अजित जगताप, लतिफ तांबोळी, समाधान काळे, दीपक पवार उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
“मोठी बातमी! बेळगावातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळली”