महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता- निलेश राणे

0
273

मुंबई : श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपला लगावला होता. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लाज सोडली शिवसेनेनी… शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा.,असं ट्विट करत निलेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी- आशिष शेलार

“…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”

BREAKING NEWS! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

“अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here