आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांच्या सह बंडखोरी करत सत्तेतून बाहेर पडले. आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र आज शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली.
हे ही वाचा : चेन्नईवर गुजरात भारी; शुभमनच्या झंझावातामुळे गुजरातचा चेन्नईवर 5 विकेट्सने विजय
दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नाही, त्यामुळे भेटीचे कारण अद्यापही समोर आलं नाही.
दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“सुषमा अंधारे यांच्या तक्रारीनंतर, संजय शिरसाटांवर 48 तासांच्या आत कारवाई होणार”
फडणवीसांची मोठी खेळी; ठाकरे गटाच्या ‘या’ आक्रमक नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश
“पंढरपूरातून सलग 6 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन”