मुंबई : महराष्ट्रात काल एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.
काल एकाच दिवशी 8381 रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक 116 रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. असं म्हणत देवेंद्र फडणीवस यांनी राज्य सरकारला टोला लगावला.
दरम्यान, आपला लढा आकडेवारीशी नाही, तर करोनाविरोधात आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काल (दि. 29 मे) एकाच दिवशी 8381 रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक 116.
रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याचा घाईत त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढतेय्.
आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करा, ही पुन्हा विनंती! pic.twitter.com/d3EXBVE37Z— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 30, 2020
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई पोलिसांसाठी सलमान खानने केली ‘ही’ मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
…तर मी आत्महत्या करेन; रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी
देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणार- हसन मुश्रीफ