आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मराठा महासंघ आयोजित भव्य शिवजयंती उत्सव 2023 वर्ष 15 वे मराठा महसंघ चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयूर घारे देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली शिवजयंती पुण्यातील रामबाग कॉलनी कोथरुड या ठिकाणी उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमाचे नियोजन राहुल उभे (युवक पुणे जिल्अध्यक्ष) यांनी पार पाडले. 19 तारखे ला शिवजयंती निमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात मानाची पैठणीचे विजेते ठरले कल्पना साठे व सोन्याची नथ पूनम शेडगे यांना मिळाली.
हे ही वाचा : भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
यावेळी कार्यक्रमात प्रमुख उपस्तिती संजय जैन, हेमंत माळी, जयश्री घारे, श्रैया नांगरे, शालिनी चांदणे, पलवी गाडगीळ, इत्यादी मान्यवर उपस्तित होते.
दरम्यान, 20 तारखेला महाराष्ट्राची लोकाधारा, मुजरा हा लोक कलेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मयूर घारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व राहुल उभे युवक अध्यक्ष. यांनी यापुढे महिला व तरुण तरुणींना व्यवसाय मार्गदर्शन व बिनव्याजी कर्ज उपलबद्ध करुन देणार व नोकर न बनवता उद्योजक बनवणार अशी घोषणा केली व कार्यक्रमाचा समरोप झाला.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा…अजित दादा; अजित पवारांच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण