चिपळूण : पुण्यातील पोटनिवडणुकीवरूनह राजकारण तापलं आहे.पुण्यातील पोटनिवणुकीवरून महाराष्ट्राची ही संस्कृती नाही अशी चर्चा भाजपने केली होती. त्यावर उत्तर देताना त्यावेळी भाजपला ही संस्कृती आठवली नाही का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका आहे, अशी टीकाही भास्करराव जाधव यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : पठाण चित्रपटासोबतच, मराठी चित्रपटांचेही शो लोवा, नाहीतर…; मनसेचा धमकीवजा इशारा
दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ्यातून काँग्रेस उमेदवार लढणार असल्याचे नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून महाविकास आघाडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यावर तिन्ही पक्षातील नेते याविषयी बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील असंही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
आंबेडकरांना महाविकास आघाडीचा भाग व्हायचा असेल तर…; संजय राऊतांचा, प्रकाश आंबेडकरांना सल्ला
औरंगाबादमध्ये शिंदे गट-ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर एकत्र?; राजकीय चर्चांना उधाण
उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश