“मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सभेला जात असताना भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीला अपघात”

0
383

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार प्रशांत जगताप यांच्या कारला अपघात झालेली घटना ताजी असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे.

भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सायंकाळी टेंभूर्णी येथील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला जाताना हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. राम सातपुते यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दाैरा स्थगित; किरीट सोमय्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का..
आज माझ्या गाडीला अपघात झाला पण मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी व माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. काळजी करु नका .. असं राम सातपुते यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेची ताकद वाढली; राष्ट्रवादीच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

अखेर 16 दिवसांनी अवतरले संदीप देशपांडे; राज ठाकरेंची भेट

“किरीट सोमय्याला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?, ब्लॅकमेलर जेल जायेंगे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here