आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत नागपूरच्या एनआयटी भूखंड घोटाळ्या प्रकरणी गंभीर आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही नीट वाचलं का? पाहिलं का? ते भूखंड रितसर दिले असताना त्यावेळी हे सत्तेत होते. तेंव्हा हे झोपले होते का? प्रकरण का नाही काढलं? असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला.
हे ही वाचा : “राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं सावट?; आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत दिली अपडेट, नवी नियमावली जाहीर”
दरम्यान, याआधी नगरविकास मंत्री म्हणून शिंदे होते. त्यांनी अनेक प्रकरण यांच्या (उद्धव ठाकरे) सांगण्यामुळे सही केले होते. फक्त सांगण्यामुळे शिंदेंनी स्वाक्षरी केली, असा दावाही नारायण राणेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटलांनी प्रचार केलेल्या गावात राष्ट्रवादीने मारली बाजी
ठाकरे गटाला आणखी एक झटका; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
…तर आधी राजीनामा द्या, मग…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली तंबी