पुण्यात भाजप-मनसेची युती झाल्यास ‘या’ दोन नेत्यांचे मनोमिलन होणार?

0
873

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्यातरी युतीच्या चर्चेवर काहीही अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं.

भाजपा-मनसेतील ही युती प्रत्यक्षात आली तर पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी वसंत मोरे आणि भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यात मनोमिलन होणार का? असा प्रश्न दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत या सरकारला जगू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

“नाशिकमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here