अखेर न्याय मिळाला; चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं

0
241

नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर न्याय मिळाला आहे. चारही दोषींना आज पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केलं. तिहार जेलमधील तीन क्रमांकाच्या तुरुंगात चौघांना फाशी देण्यात आली. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यावेळी तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह अशी आरोपींची नावे आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला

राज्य सरकार करोनाशी सामना करतंय, तर देवेंद्र फडणवीसंचे समर्थकांनी राजकारण

संसर्ग कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी सुचवले ‘हे’ उपाय

“हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here