“कोल्हापूरमध्येही मनसेचा भगवा फडकला, उखळू ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात”

0
456

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेनं दमदार कामगिरी करत अनेक ठिकाणी आपला झेंडा फडकावला आहे.

अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील ‘उखळू’ ग्रामपंचायतीवरही मनसेनं आपला झेंडा फडकवला आहे. यानंतर राजसाहेबांच्या निष्ठावंत शिलेदारांनी मनसेचा भगवा झेंडा डौलाने फडकावत अभिमानाने जल्लोष साजरा केला.

हे ही वाचा : अजित पवार यांनी काढला उदय सामंत यांच्या सोबत फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी देखील राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

जयंत पाटीलसे जो टकरायेगा, उसका करेक्ट कार्यक्रम हो जाएगा; विधानसभेत विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी

“धक्कादायक! सांगलीत खाजगी रूग्णालयात, रूग्णावर जादुटोण्याने उपचाराचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद”

भ्रष्टाचारांच्या आरोपांवर नारायण राणेंचा धक्कादायक दावा, म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून, एकनाथ शिंदेंनी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here