“उद्धव ठाकरेंचा यशस्वी डाव; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं मातोश्रीवर हाती बांधलं शिवबंधन”

0
675

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

जुन्नूर : आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले जुन्नूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच करणी सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ बाबा परदेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परदेशी यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला

दरम्यान, परदेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचं बळ वाढलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादीच्या या मोठ्या नेत्याने घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार?; नाना पटोलेंनी दिलं महत्वाचं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here