आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे. राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
हे ही वाचा : शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
#थेटप्रसारण:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde यांचा राजभवन येथे थपथविधी होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देत आहेत.#Live https://t.co/yy2EUlM9OC— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 30, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन