आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. आज राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील लिलावती रूग्णालयात राज ठाकरेंवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
हे ही वाचा : भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा
मे महिन्यात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडत ते मुंबईला परतले होते. त्यानंतर राज ठाकरे यांची हि शस्त्रक्रिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
अखेर आज सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”
हिंमत असेल तर चित्रा वाघ यांनी नार्को टेस्टला सामोरं यावं, मी ही तयार आहे; मेहबूब शेख यांचं आवाहन
“जळगावमध्ये शिवसेनेचं वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध”