Home महाराष्ट्र नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी? भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचं सरकार या परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र विरोधी पक्षात असलेल्या भाजपने करोना बाधितांचे आकडे लपवत असल्याचा आरोप परिस्थिती करत ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र 40 टक्के रेड झोनमध्ये असताना नक्की “नियंत्रणात” काय ? कोरोनाची स्थिती का आमदारकी ? असा सवाल करत भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार करोनाशी मुकाबला करत असून, या साथीला नियंत्रणात ठेवण्यत आलं आहे. चाचण्यांचा वेग लक्षणीयरित्या वाढला असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केलं होतं. यावरुन भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून मी शिवसेनेचा राजीनामा दिला होता- नारायण राणे

शाहू राजांचा फडणवीसांनी कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला, यावरुन सचिन सावंतांची टिका; म्हणाले…

17 मेनंतर सरकारची रणनीती काय?; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

…त्यामुळे महसूल सोडा, आणि सामाजिक अंगाने विचार करा- चंद्रकांत पाटील