राष्ट्रवादीवर बोलताना, मनसे नेत्याची जीभ घसरली, म्हणाले…

0
310

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. आता यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी बोलताना राष्ट्रवादीवर बोलताना खालच्या भाषेत टीका केली.

“राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत, अशा अर्वाच्च शब्दात अमेय खोपकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : “ठाण्यात जोरदार राडा; जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो, मनसेकडून पुन्हा सूरू”

“तुम्ही आमच्या एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या परिवारासमोर तुम्ही दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?”, असं अमेय खोपकर म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे सरकार कधी कोसळणार?; आदित्य ठाकरेंनी सांगितला मुहूर्त, म्हणाले…

“ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कन्येनं हाती बांधलं शिवबंधन”

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here