आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शॅडो मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आदित्य दामले यांनी पक्षाला धक्का देत शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दामले यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
हे ही वाचा : कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान, छत्रपतींचा अवमान करणारे राज्यपाल, कर्नाटक दिसलं नाही. पण पुरंदरे, ब्राह्मण दिसले. गेल्या काही सभेत लाव रे तो व्हिडीओ म्हणत सोलून काढणारे “ते” राज ठाकरे दिसलेच नाही, असं म्हणत दामले यांनी मनसेला राम राम ठोकत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कोकणात शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ निष्ठावान कार्यकर्त्यानं हाती बांधलं शिवबंधन”
मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार
“…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया