आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला आहे.
भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले संजय राणे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. संजय राणे यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलंं.
हे ही वाचा : मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार
दरम्यान, राणे यांच्यासह प्रवीण राणे, अनिल पिंगुळकर, जितेश पिंगुळकर, महेश पिंगुळकर, स्वप्नील पिंगुळकर, गणपत पिंगुळकर, विशाल पिंगुळकर, सागर पिंगुळकर, सचिन पिंगुळकर, सीताराम पिंगुळकर, कृष्णा पिंगुळकर या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
महत्वाच्या घडामोडी –
“…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिंनीनो आणि मातांनो…; ‘शिवतीर्थ’वर राज गर्जना बरसली”