आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
उस्मानाबाद : ग्रामीण भागात शिवसेनेचे प्रभुत्व आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीची मोट बांधली. निवडणुकीत शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे 5-5 संचालक निवडून आले. मात्रआज जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक महाविकास आघाडीत अखेर फुट पडली.
हे ही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ती महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेणरी शिवसेना मात्र एकटी पडली. शिवसेनेचे 5 संचालक निवडून आले होते. त्यापैकी एक संचालक भूम परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला.
एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला. 11 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी विजयी झाले.
महत्वाच्या घडामोडी –
“चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…