Home पुणे “लढायचं ते जिंकण्यासाठी; पुण्यात मनसेचा नवा नारा, पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे”

“लढायचं ते जिंकण्यासाठी; पुण्यात मनसेचा नवा नारा, पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू असून पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 16 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राज यांची सभा पार पडणार आहे. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

हे ही वाचा : आगामी काळात भाजपमधील 17 नगरसेवक राष्ट्रवादीत येणार; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 7 ते 10 मार्च पर्यंत पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील स्वारगेट येथे नेहरू स्टेडियम जवळील गणेश कला क्रीडा केंद्रावर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मनसेने पोस्टर्स तयार केले आहेत. या पोस्टर्सवर लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नवा नारा छापण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“युक्रेनमधील युद्ध तात्पुरतं थांबलं; रशियानं केली ‘ही’ मोठी घोषणा”

राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला सवाल

“राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत”