Home देश BUDGET 2022 : cripto Currency संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; यंदाच्या वर्षीपासून...

BUDGET 2022 : cripto Currency संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; यंदाच्या वर्षीपासून आरबीआय डिजीटल रुपी आणणार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये डिजीटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार आहे. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे.

डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केलाय.

हे ही वाचा : BUDGET 2022 : आयकर नियमांबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स रिटर्नमधील चुका सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये डिजीटल रुपी हे आभासी चलन ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही करन्सी जारी केली जाणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असंही अर्थमंत्री म्हणाल्यात.

महत्वाच्या घडामोडी –

 नितेश राणेंना मोठा दणका; सुप्रीम कोर्टानेही जामीन अर्ज फेटाळला

नितेश राणेंना मोठा दणका; सुप्रीम कोर्टानेही जामीन अर्ज फेटाळला

छगन भुजबळांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं खास स्वागत; राजकीय चर्चांना उधाण