आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता हिंगोलीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.
हिंगोली शहरांतील शासकीय विश्रामगृह मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
हे ही वाचा : औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वत: फोडणार; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी जिल्हाअध्यक्ष बंडू कुटे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर, हिंगोली तालुका अध्यक्ष संतोष खंदारे, कळमनुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख, वसमत तालुकाध्यक्ष काशिनाथ टोंपे, औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष दीपक सांगळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रवी मुदीराज, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष शुभम दराडे, आ.बाळापूर शहराध्यक्ष शाम खाडे, वसमत शहराध्यक्ष गजानन कंचके, तालूका उपाध्यक्ष बंटी जाधव, कृष्णा जाधव, फुलाजी बाबळे, किशन मदिलवार, रराजेश थेटे हिंगोली उप शहराध्यक्ष, मदन अंभोरे तालुका सचिव, राहुल पारधे तालुका सचिव वसमत, अजिंक्य घुगे, चैतन्य देशमुख, सोनू वाढवे, ओम गीरगावकर सादिक पठाण, अजिंक्य घुगे, अमोल घोंगडे, विशंभर निर्मल, बंटी जाधव, देवराव रोडगे, संकेत कुटे, गायकवाड, गजानन कंचले, मुकढळकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“अग्रलेखातून राज साहेबांवर टीका करणाऱ्या ‘संजय’ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे का?”
एटापल्ली नगरपंचायतीत दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश; नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?