Home महाराष्ट्र शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना-भाजप आता एकत्र येणं अशक्य आहे., असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हे ही वाचा : निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अभद्र टीका करणाऱ्यांची तोंडं 23 जानेवारीला वाकडी झाली. उद्धव ठाकरे समोर आले आणि भाजपच्या मुखवट्यावरच हल्ला केला. त्यादिवशी त्यांच्या भाषणाने सर्वांचाच संभ्रम दूर झाला. ‘शिवसेना-भाजपचे आतून काही सुरू आहे’ या अफवांना आता पूर्णविराम लागला आहे., असं म्हणत राऊतांनी सेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीकडून भाजपला मोठं खिंडार, इंदापूरमधील सरपंचासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ

भाजपने अमृता फडणवीसांना प्रवक्ता म्हणून जाहीर करावं; मनिषा कायंदेंचा टोला

गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट