आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची भूमिका साकारली आहे. कोल्हेंच्या या भूमिकेला आता राष्ट्रवादीतूनच विरोध होत असून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवारांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा टॉप 5 मुख्यमंत्र्यांच्या यादीत
महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ; आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा
नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…