आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली.
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे ही वाचा : वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत, म्हणून आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत; एसटी कर्मचारी संघटनेची माहिती
गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहेत. गोव्यात भाजपला पर्याय देण्याचा आमचा विचार सुरु आहे. गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे, अशी आमची इच्छा आहे. तसेच माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व तेथील काँग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे असंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा
“राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका; ‘य़ा’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”