आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार आर. एन. सिंह यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते.
हे ही वाचा : राष्ट्रवादीची भाजपच्या ‘या’ आमदाराला डायरेक्ट ऑफर?; चर्चांणा उधान
काल सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांपूर्वीच आर.एन. सिंह यांच्यावर हृदयाची शत्रक्रिया झाली होती.
आर.एन.सिंह हे भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे आमदार होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी हिंदी पत्रकारितेमध्ये मोठे योगदान दिलं आहे. विशेष म्हणजे आर.एन.सिंह यांनी शनिवारी 1 जानेवारीला आपला 74 वा जन्मदिन देखील साजरा केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; भाऊ धनंजय मुंडेंनी केला पंकजाताईंना मेसेज
“भाजपच्या ‘या’ आमदाराकडून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक”
‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका