आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नववर्षाच्या मुहू्र्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा करत मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.
आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह येत मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करत असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
हे ही वाचा : मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल
मुंबईत 500 चौरस फुटांची जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंबीय राहतात. त्यामुळे या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षात मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मोठं गिप्ट मिळालं आहे.
दरम्यान, मुंबईकर म्हटलं की, मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला
नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करायचंय- रामदास आठवले
मंत्री, आमदार कोरोनाबाधित; राज्यात कठोर निर्बंध लागणार का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…