मुंबई : राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असतानाच आता काँग्रेस नेत्या तसेच महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी. , असं यशोमती ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सिंधदुर्गातील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; यवतमाळमधील ‘या’ नेत्यानं असंख्य समर्थकांसह हाती बांधलं शिवबंधन”
काँग्रेस आणि भाजपला ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही- महादेव जानकर