“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

0
871

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता माजी महापाैराच्या पुत्रानं शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश”

माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांनी आज शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रेम यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. आज जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती”

मुख्यमंत्रीपदाचा हंगामी का होईना, ताबा मिळाला, त्यासाठी शुभेच्छा; मनसेचा अजित पवारांना टोला

“मोठी बातमी! 2 जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here