Home महाराष्ट्र …त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा

…त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अपमान राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

दरम्यान, राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडी सरकारचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्रे देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षाची निवडणुक घेतली नाही. असं करून त्यांनी राज्यपालांचा आणि घटनेचा अपमान केला आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असा इशारा चंद्रकांत पाटलांना यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला?; भाजपचा आरोप

भाजप कार्यकर्त्यांवरील अटकसत्र थांबवा, अन्यथा…; नारायण राणेंचा इशारा

भाजपावाले सत्तेसाठी वेडे झाले आहेत; ‘या’ मुख्यमंत्र्यांची टीका