आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीबाबत भाष्य करताना भाजपला कोणत्याही युतीची गरज नसल्याचं वक्तव्य केलं होतं. आगामी काळात भाजप पक्ष इतका मजबूत करुया की, पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ताकद देऊया. कोणत्याही युतीची आवश्यकता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “…म्हणून राज ठाकरे माझे दैवत; मनसे नेते अविनाश जाधवांकडून भावनिक पोस्ट”
स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विसरलेली भाजपा ; त्यांनी केलेल्या महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार ? शरद पवार साहेबांच्या मुळे शिवसेनेने यांना योग्य वेळी जागा दाखवली . सावधान ! कमळाच्या चिन्हावर लढणारी #रासपा #शिवसंग्राम #रिपाई शेवटच्या घटका मोजत आहे ..असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना विसरलेली भाजपा ; त्यांनी केलेल्या महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार ? @PawarSpeaks साहेबांच्या मुळे @ShivSena ने यांना योग्य वेळी जागा दाखवली . सावधान ! कमळाच्या चिन्हावर लढणारी #रासपा #शिवसंग्राम #रिपाई शेवटच्या घटका मोजत आहे .. pic.twitter.com/Tibi8Oef0H
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश
फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
“मुख्यमंत्री 2 दिवसात सभागृहात येतीलही, पण पंतप्रधान तंदुरुस्त, ते संसदेत का येत नाहीत?”